Publish Date: Mon, 14 Mar 2022 (12:33 IST)
Updated Date: Sat, 01 Oct 2022 (12:02 IST)
JEE Main Session 1 Postponed: जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली नोटीस त्वरित तपासू शकतात. NTA ने फक्त Session 1 च्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. जारी केलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थी परीक्षेच्या सुधारित तारखा देखील पाहू शकतात.