Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवणेत 15 वाहने आगीत जळून खाक

शिवणेत 15 वाहने आगीत जळून खाक
, गुरूवार, 13 जानेवारी 2022 (11:10 IST)
पुण्याजवीळ शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील 13 दुचाकी आणि 2 रिक्षा आगीत जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी पहाटे 5 वाजता घडली. जाणीवपूर्वक आग लावून वाहने जाळल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
 
ही इमारत 5 मजली आाहे. वाहनांना आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. सर्व वाहने पेटून गेली होती तरी जवानांनी तातडीने आग विझविली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Moto Tab G70: या दिवशी लॉन्च होणार मोटोरोलाचा नवा टॅबलेट, जाणून घ्या काय आहेत फीचर्स