Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो वारकऱ्यांसोबत 'भक्ती योग' केला

devendra fadnavis
, शनिवार, 21 जून 2025 (11:47 IST)
आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवर नेते देखील योग दिनी योग करत आहेत.
ALSO READ: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व जीर्ण आणि धोकादायक पूल पाडले जातील
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात जागतिक योग दिनी योग केला. मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रा. सदानंद मोरे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते

ALSO READ: पक्षी धडकल्याने पुणे-दिल्ली एअर इंडियाचे विमान रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत वारकरी भक्ती योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, योग आपले शरीर व मन निरोगी ठेवते. पंतप्रधान मोदींनी संयुंक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सर्व देशांनी पाठिंबा दिला.या मुळे आज संपूर्ण जग योगादिन साजरा करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्षे पूर्ण, 23 आणि 24 जून रोजी मुंबईत परिषद होणार