Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची नेमणूक

अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची नेमणूक
, शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:14 IST)
पुण्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या शवांचे दहन करताना शहर आणि परिसरातील स्मशानभूमीत अडचणी निर्माण होऊ नयेत आणि सविस्तर माहिती ठेऊन वेळच्या वेळी विद्युतदाहिन्यांची देखभाल दुरुस्ती सुरु ठेऊन त्या 24 तास कार्यरत राहाव्यात यासाठी अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची  नेमणूक करण्यात आल्याची माहिती देऊन त्यांचे मोबाईल क्रमांकही सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जाहीर केले आहेत .
 
कोरोनाग्रस्त मृत देहांवर दहनासाठी रांगेत अतिकाळ प्रतिक्षा करावी लागून त्यांच्या नातलगांना मनस्ताप होऊ नये यासाठी हि खबरदारी घेण्याचे काम प्रामुख्याने या अधिकाऱ्यांवर सोपविलेले आहे.
 
त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
1 ) येरवडा स्मशानभूमी – निलेश कालेकर ( 96899 31848)
2) बाणेर स्मशानभूमी अशोक केदारी (96899 31867)
3) कैलास स्मशानभूमी चौगुले मैडम (96899 31449)
4)बिबवेवाडी स्मशानभूमी संगीता ढगे (96899 31104)
5) औंध स्मशानभूमी- दत्तात्रेय लाळगे (96899 31867)
6) पाषाण स्मशानभूमी- जयदीप अडसूळ (70585 48909)
7) कात्रज स्मशानभूमी- राजपूत जालिंदर (96899 31465)
8) धनकवडी स्मशानभूमी-रजत बोबडे (87883 11917)
9) कोरेगाव पार्क स्मशानभूमी- रोहन मुन्तगे (96899 89162)
10) मुंढवा स्मशानभूमी- दीपा जांभूळकर (96899 31024)
11) हडपसर स्मशानभूमी-सोमनाथ आवळे (96899 31694ele)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉश कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून बिटको हॉस्पिटल मध्ये वाढणार १०० बेड