Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेकीचं लय भारी स्वागत

pune baby girl
पुणे , बुधवार, 6 एप्रिल 2022 (15:54 IST)
पुण्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे लेकीच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं आहे. कुटुंबाने आपल्या नवजात बाळाला हेलिकॉप्टरने घरी आणले आहे.
  
मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबात मुलगी नाही. म्हणून आम्ही आमच्या मुलीची गृहप्रवेश विशेष करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एक लाख रुपये खर्च करून त्याला घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. घरात लक्ष्मीच्या आगमनाने आपण खूप आनंदी आहोत, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Poco चा 15 हजार रुपयांचा स्मार्टफोन 2 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या