Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80 109081000026_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दही बटाटा शेव पुरी

दही बटाटा शेव पुरी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1 वाटी पांढरे वाटाणे, 2 हिरव्या मिरच्या, 8-10 पाणीपुरीच्या पुऱ्या, 2 उकळलेले बटाटे, दही, तिखट, गोड चटणी, बारीक शेव
व कोथिंबीर.

कृती : सर्वप्रथम रात्री पांढरे वाटाणे चिमूटभर सोडा घालून पाण्यात भिजत घालावे. सकाळी त्यात मीठ घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. हिरव्या मिरचीचा ठेचा करून त्यात घाला. पाणीपुरीच्या पुऱ्या थोड्या कुस्करून घ्या. त्यावर उकळलेल्या बटाट्याच्या छोट्या फोडी, दही, तिखट व गोड चटणी घाला. सर्वात नंतर त्यावर बारीक शेव घाला व सर्व्ह करताना कोथिंबीरीने सजवून द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi