Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%a8%e0%a5%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8 %e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%87 110102300016_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नूडल्स धिरडे

नूडल्स धिरडे
ND
साहित्य : 1 कप उकडलेली नूडल्स, दीड कप मैदा, एक लहान चमचा मीठ, अर्धा चमचा काळेमिरे पूड, दोन चीज क्यूब्स, तळण्यासाठी तेल, दूध आवश्यकतेनुसार, सुक्या लाल मिरच्या.

कृती : सर्वप्रथम मिक्सरमध्ये मैदा, मीठ व काळे मिरे पूड घालून नंतर त्यात दूध घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडेसे उकडलेले नूडल्स ठेवावे त्यावर एक चमचा तयार मिश्रण घालून चांगले पसरवून घ्यावे. वरून चीज व लाल मिरच्याचे तुकडे घालून गुलाबी होईस्तोर दोन्ही बाजून परतून घ्यावे. सर्व्ह करताना सॉस व चटणी घालून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi