साहित्य : फ्लॉवरचे मोठे तुरे काढून वाफवून घ्या (अर्धवट वाफवा) गार झाल्यावर लिंबाचा रस, मीठ, तिखट, गरम मसाला चोळा.
कृती : भज्यांच्या पिठाप्रमाणे बेसन भिजवा. त्यात आवडत असल्यास ओवा, जिरेपूड, गरम तेल, मीठ, तिखट घाला. पिठात फ्लॉवर बुडवून गरम तेलात भजी तळा. भजी थोडी तळून काढून घ्या. खायला देण्यापूर्वी भजी हाताने दाबून मंद गॅसवर पुन्हा तळून पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या. असे केल्याने भजी कुरकुरीत होतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा