Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95 %e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a4%b2%e0%a5%87 111040600008_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पालक-पिठले

पालक

वेबदुनिया

, बुधवार, 6 एप्रिल 2011 (12:05 IST)
ND
PIB
साहित्य- पालक, लसूण, डाळीचे पीठ, मीठ ४/५ हिरव्या मिरच्या, तेल.
कृती- प्रथम २५० ग्रॅम पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यावा. नंतर तो उकडून घ्यावा. उकडून झाल्यावर खोल ताटात पसरावा. पालक गार झाल्यावर त्यात १।। वाटी, डाळीचे पीठ कालवावे. सर्व गाठी मोडाव्यात. तेलाची लसूण हिरव्या मिरच्या बारीक करून फोडणी करावी. चवीप्रमाणे मीठ घालून डाळीचे पीठ एकरूप झालेला उकडलेला पालक त्यात टाकून पिठल्याप्रमाणे परतावे. एक वाफ आणावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi