Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%9f 111071500012_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पास्ता चाट!

पास्ता चाट मॅकरोनी काबुली चणे उकडलेले बटाटे

वेबदुनिया

ND
साहित्य : 1 कप उकळलेला पास्ता (मॅकरोनी), 1/4 वाटी उकडलेले काबुली चणे, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरच्या, सुंठ, कोथिंबिरीची चटणी, मीठ, तिखट, काळे मीठ व चाट मसाला, 1 लहान चमचा तेल.

कृती : सर्वप्रथम फ्राइंग पॅनमध्ये तेल घालून त्यात पास्ता आणि सर्व मसाले घालून एकजीव करावे. त्यात उकडलेले चणे, बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची घालावी. दही, सुंठ व चटणी घालून पास्ता चाट सर्व्ह करावे.


Share this Story:

Follow Webdunia marathi