Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%ab%e0%a4%a3%e0%a4%b8 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%9f 110101200015_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फणस चाट

फणस चाट तेल किंवा तूप साखर जिरे आमचूर
ND
साहित्य- फणसाच्या बिया १ पाव, तिखट, मीठ आवडीनुसार, जिरेपुड (भाजलेली) १ चमचा, वाटलेली हिरवी मिरची १ चमचा, आमचूर पावडर १ चमचा, साखर पाव चमचा, तेल किंवा तूप अंदाजे, जिरे अर्धा चमचा.

कृती- फणसाच्या बिया उकडून तीन शिट्या काढून उकडून घ्या. थंड झाल्यावर सोलून घ्या व मधोमध कापून (दोन भाग) घ्या. तेलावर लालसर रंगावर तळून काढा. थोड्या तेलावर जिरं व वाटलेले मिरची परता, एका भांड्यामध्ये तिखट, मीठ, आमचूर पावडर, थोडी साखर, भाजलेली जिरे पुड एकत्र करा. थोडं मीठ व तयार केलेला मसाला घाला व चाट सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi