Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%ae %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8 %e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f 109032300072_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मश्रुम कॉर्न कटलेट

कांदे मश्रुम ओल्या मक्याचे दाणे
ND
साहित्य : 2 मोठे कांदे व 100 ग्रॅम मश्रुम चिरलेले, 1 वाटी ओल्या मक्याचे दाणे, 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे व ब्रेडचा चुरा, 2 चमचे बदाम काप, 1 मोठा चमचा टोमॅटो कॅचप, बटर, तूप, गरम मसाला, मीठ, मिरेपूड अंदाजे.

कृती : तूप गरम करून कांदे परतून घ्या. ब्रेडचे तुकडे सोडून सर्व साहित्य एका नंतर एक टाकून परतून घ्या. मीठ मिरेपूड टाकून 2 मिनिटे शिजू द्या. थंड झाल्यावर ब्रेडचे तुकडे मिसळा व कटलेटच्या आकाराचे गोल बनवा. अर्धीवाटी कॉर्नफ्लोअर आणि 1/2 वाटी मश्रुम पावडरमध्ये तेल व मीठ टाकून पाण्याने पातळ मिश्रण बनवा. या मिश्रणात कटलेटस बुडवून ब्रेडच्या चुऱ्यात रोल करा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi