Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मसाला चिकन

चिकन कांदे सरसोचे तेल
ND
साहित्य : अर्धा किलो चिकन (4 ते 8 पिस), दोन कांदे किसलेले, आलं, लसणाचे पेस्ट, सरसोचे तेल, लिंब सत्व, एक लहान चमचा शोप पावडर, , अर्धा वाटी मेथीदाणे, एक लहान चमचा तिखट, एक चमचा जिरे पूड, कोथिंबीर व चवीनुसार मीठ.

कृती : चिकनच्या तुकड्यांना तेलात तळून घ्यावेत. त्याच तेलात कांद्या सोनेरी रंगाचा होईस्तोर भाजून घ्या. आता त्यात लसण व आल्याचे पेस्ट टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात चिकन, मीठ, तिखट, मसाले व लिंबाचे सत्व टाकून 10 मिनिट शिजवा. पोळी किंवा पुरीसोबत सर्व्ह करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi