Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%ae%e0%a4%be %e0%a4%95%e0%a5%80 %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b2 %e0%a4%85%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%96%e0%a5%87 %e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a1 109041800010_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मा की दाल (अख्खे उदीड)

पाणी अख्खे उदीड राजमा
ND
साहित्य : 3 कप पाणी, 1 /2 अख्खे उदीड, 2 मोठे चमचे राजमा पाण्यात 1 तास भिजवून निथळलेला, 1 टोमॅटो गरम पाण्यात साल
काढून चिरलेले, 2 ग्रॅम आले बारीक कापलेले, 3 पाकळ्या लसूण चिरलेला, 4 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 1 अख्खी सुकी लाल मिरची, 2
चमचे मीठ, 1/4 चमचा, तिखट, 1/2 चमचा तूप.

फोडणी : 1 मोठा चमचा तूप, 1/2 कांदा चिरलेला, 2 ग्रॅम आले चिरलेले, 1/4 चमचा तिखट.

कृती सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी घालून उकळून घ्या. उदीड आणि फोडणी शिवाय बाकी सर्व पदार्थ घाला. एकदा ढवळा. कुकरला कमकरून 25 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर डाळीला सर्वबाजूने ठेचा. पुन्हा डाळीला दाट होईपर्यंत शिजवा. फोडणीसाठी तव्यात तूगरम करा. कांदा घालून चांगले परता. आले घाला आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परता. तवा आचेवरून काढा. मिरची पूड घाला आणि डाळीवर एक समान ओता. गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi