साहित्य : मूग 2 वाट्या, पुदिना पाने 2 वाटी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या पाच ते सहा, अद्रक तुकडा लहान, 2 चमचे बेसन, तीळ 2 चमचे, धणेपूड, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ हळद अंदाजे, बारीक चिरून कांदा 1 वाटी, मूग 4 ते 5 तास भिजवून जाडसर वाटून घ्या. पुदिना, हिरवी मिरची, आले व लसूण वाटून घ्या.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून कालवून घ्या. गरम तेलावर पकोडे तळून घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा