Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b0 109100800057_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाही पनीर

शाही पनीर पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 3-4 बारीक चिरलेले टोमॅटो, 100 ग्रॅम लोणी, 50 ग्रॅम खवा, 10-15 काजू, तेज पत्ता, 2 चमचे क्रीम, लहान-मोठी वेलची, 4 चमचे दालचिनी, 2 लवंगा, मीठ, 2 कांदे, अद्रक-लसूण पेस्ट, लाल व हिरवी मिरची, धने, अर्धी वाटी लोणी.

कृती : कांद्याचे बारीक तुकडे करावे. कढईत लोणी गरम करून अद्रक-लसूण पेस्ट टाकून परतावे. त्यात कांदा, हिरवी मिरची लाल होईपर्यंत भाजावी. आता वाटलेले टोमॅटो, खडा मसाला, मीठ, लाल मिरची, वाळलेले धने घालून तूप सोडेपर्यंत भाजावे. त्यात मावा, काजू व लोणी टाकावे आणि कोणत्याही आकारात पनीर कापून घालावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi