Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a4%a4 %e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a5%80 111050200017_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सबत भिडी

सबत भिडी तिखट

वेबदुनिया

WD
साहित्य : पाव किलो कोवळी भेंडी, चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा प्रत्येकी धणेपूड व जिरेपूड, चमचाभर आमचूर, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूट कसुरी मेथी, प्रत्येकी दोन टोमॅटो व कांदे, मीठ, हळद, अर्धी वाटी तेल.

कृती : भेंडीचे डोके व देठ तोडून उभी चीर फक्त एका बाजूने द्यावी व भरपूर तेलावर भेंडी परतून घ्यावी. कांदा पातळ उभा चिरून परतावा, नंतर त्यात लाल तिखट, धणे- जिरे पूड, आमचूर, गरम मसाला घालून हलवावे. मीठ व हळद घालावी. कसुरी मेथीपूड टाकावी. शिजल्यावर टोमॅटोचे उभे पातळी काप वर टाकावेत. कोथिबीर घालावी व झाकण ठेवून गॅस बंद करावा. गरम भाजीत टोमॅटो शिजतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi