Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b8 109052600058_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साबुदाणा पेटीस

साबुदाणा पेटीस पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1 वाटी साबूदाणा, 1/2 वाटी दाणे, 2 बटाटे (उकळलेले), हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट, धने, ओवा, शोप, गरम मसाला अंदाजे, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम साबूदाण्याला 4 तास अगोदर भिजत घालावा. शेंगदाण्यांना वेगळे भिजवून जाडसर वाटून घ्यावे. उकळलेल्या बटाट्यांना साबूदाणा व दाण्याच्या कूटाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे व बाकीचे सर्व साहित्य घालून एकजीव करावे. आता मिश्रणाचे चौकोनी काप करून, कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरमा गरम पेटिसला कोथिंबीरने सजवून सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi