Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागतिक गुंतवणूक परिषद रद्द

जागतिक गुंतवणूक परिषद रद्द

भाषा

जागतिक आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याने कर्नाटक सरकारने 15 आणि 16 जानेवारीला आयोजीत करण्‍यात आलेली जागतिक गुंतवणूक परिषद रद्द करण्याची घोषणा आज केली.

आर्थिक मंदीचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला असून, या संमेलनासाठी उपस्थित राहण्यास अनेक देशांच्या प्रतिनिधींनी असमर्थता दर्शवल्याने ही परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुयरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.

तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा याविषयी समीक्षा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi