अमेरिकेतील मेरिल लिंच कंपनीने वर्षभरात आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांचा 50 टक्के बोनस कापण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
जागतिक आर्थिक मंदीचा फटका कंपनीला बसल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.