Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावतीत आदीवासी मुलीवर बलात्कार

अमरावतीत आदीवासी मुलीवर बलात्कार
अमरावती , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (09:44 IST)
अमरावतती येथील परतवाड सावळी येथे शेतात आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याची बातमी उघड झाली आहे. पिडित मुलीच्या वडिलांवर धारधार शस्त्राने वार करून नराधम फरार झाले आहेत. गुन्हेगारांना शोधण्यास पोलीस सक्रीय झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi