Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तम कांबळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

उत्तम कांबळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

वेबदुनिया

ठाणे , बुधवार, 29 सप्टेंबर 2010 (16:16 IST)
ठाण्‍यात होणार्‍या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक उत्तम कांबळे यांची निवड झाली आहे.

त्यांनी या निवडणूकीत समीक्षक चंद्रकुमार नलगे यांचा पराभव करत ही निवडणूक जिंकली. या निवडणूकीत पाच उमेदवार रिंगणात होते.

कांबळे यांना यात 411, नलगे यांना 101, तर कीर यांना 95 मते मिळाली. किर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतरही त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi