Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणेशोत्सवात रस्त्यावर मंडप नाहीच!

गणेशोत्सवात रस्त्यावर मंडप नाहीच!
मुंबई , शनिवार, 18 जुलै 2015 (11:37 IST)
महापालिकेचा अर्ज उच्च न्यायालयाने  फेटाळल्याने यंदाच्या वर्षीही रस्त्यावर मंडप उभा न करताच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.

यंदाच्या वर्षी तरी मंडप उभारणीस परवानी द्यावी, अशी मागणी महापालिकेने केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली असून मार्च महिन्यात दिलेल्या आदेशानुसार उत्सव मंडपांना परवानगी देण्याचे धोरण निश्चित करा, असेही न्यायालयाने महापालिकेला सांगितले आहे. दरम्यान, रस्त्यावर मंडपांना परवानगी देऊ नका, असे आदेश असतानाही पालिकेने मूर्तींच्या कार्यशाळेसाठी २४ जूनपर्यंत मंडपांना परवानगी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi