Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. आंबेडकरांची वास्तू लवकरच ताब्यात

डॉ. आंबेडकरांची वास्तू लवकरच ताब्यात
पुणे , मंगळवार, 5 मे 2015 (10:02 IST)
लंडनमध्ये शिकत असताना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली वास्तू मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य सरकारच्या ताब्यात मिळणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
सबंधित घर मालकाशी व्यवहार करण्यात येत असून या व्यवहाराचे तारण म्हणून ३.१० कोटी रुपये आम्ही जमा केल्याचे कांबळे यांनी सांगितले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात बाबासाहेबांनी या घरात वास्तव्य केले होते. संबंधित वास्तूची किंमत सुमारे ३५ ते ४० कोटी रुपये आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi