Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तृप्ती देसाईंची स्टंटबाजी फसली

तृप्ती देसाईंची स्टंटबाजी फसली
मुंबई- भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा हाजी अली दग्र्यात प्रवेश करण्याचा स्टंट अखेर फसला. समाजवादी पार्टी आणि मुस्लीम महिला संघटनांनी तृप्ती देसाईंच्या दर्गा प्रवेशाला जोरदार विरोध केला. 
 
हाजी अली दर्गा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र तरीही तृप्ती देसाई या हाजी अली परिसरात दाखल झाल्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे अखेर तृप्ती देसाईंनी काढता पाय घेतला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वैद्य‍कीय प्रवेशासाठी ‘नीट‘ यंदापासूनच