Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दापोलीत आजपासून साहित्याचा गजर

दापोलीत आजपासून साहित्याचा गजर
दापोली , शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (11:48 IST)
चित्ररथासह निघणारी साहित्यदिंडी त्यानंतर उद्घाटनसत्र अन् विविध कार्यक्रमांनी आजपासून दापोलीत २३व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनास प्रांरंभ होत आहे.
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन आज कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्ष असून, उद्घाटनास पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता या उद्घाटन होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi