Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन मुलीची हत्या करून आईनेही आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

दोन मुलीची हत्या करून आईनेही आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (16:30 IST)
सोलापूर जिह्यातील दक्षिण सोलापूर येथील बसवनगर येथे आज सकाळी घरात सासू सासरे याचेही सतत होत असलेल्या भांडणामुळे तंग होऊन स्वतःच्या 2 मुलीस चाकूने भोकसून ठार मारले व स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 
 
याबाबत बसवनगर येथील सरपंच बाबुराव राठोड यांनी जखमीनां सोलापूर येथील शासकीय रुग्नालयात दाखल केले आहे जखमी आई अलका हिची प्रकृती चितांजणक आहे मयत काजल हि 7 वर्षाची तर सोनाली हि 5 वर्षाची आहे त्याचे वर पोस्ट मार्टेम चे काम चालू आहे अद्याप या प्रकरणी  नेमके कारण पुढे आले नाही मंद्रुप पोलिसात अद्याप खबर नोंदली नाही या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे जिल्हा पोलीस अधीक्षक याचे मार्गदर्शना खाली पोलीस तपास करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi