Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरीमन पॉंईंट येथे इमारतीस आग

नरीमन पॉंईंट येथे इमारतीस आग

भाषा

मुंबई , सोमवार, 30 जून 2008 (18:44 IST)
दक्षिण मुंबईतील नरीमन पॉंईंट भागात बहुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर आग लागली होती. मेकर चेंबरर्सच्या विरूद्ध असणार्‍या दनमल टॉवर्सच्या पहिल्या मजल्यावर आग भडकल्याचे अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळी अग्निशमक दलाचे चार टँकर्स पोहचले आहेत. आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi