Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पल्लवी जोशींचा एफटीआय’ला ‘रामराम’

पल्लवी जोशींचा एफटीआय’ला ‘रामराम’
पुणे , मंगळवार, 7 जुलै 2015 (11:10 IST)
फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी राजीनामा दिला आहे.

केंद्राने एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान तर सदस्य म्हणून अनघा घैसास, शैलेश गुप्ता, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर, पल्लवी जोशी यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.  विद्यार्थी नाराज असतील तर त्या पदाचा उपयोग नाही, अशी भूमिका घेत जोशी यांनी नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi