Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानकलाकार धमकी प्रकरण मनसेला नोटीस

पाकिस्तानकलाकार धमकी प्रकरण मनसेला नोटीस
मुंबई , रविवार, 25 सप्टेंबर 2016 (11:23 IST)
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी १४९ कलमाअंतर्गत नोटीस दिली. 
 
उरी येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सवर्च स्तरातून पाकिस्तानचा निषेध केला जात आहे .त्यातच नेहमीप्रमणे एक बाजू घेत आणि जनमानसातील मागणी पाहून पाकिस्तान कलाकारांना मनसेने ४८ तासात देश सिडून जा नाहीतर चोप देऊ असा इशारा दिला होता. त्यामुळे पाकिस्तानी कलावंताबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे मनसे 
कार्यकर्त्यांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकेल.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.मात्र सोशल मिडियावर अनेकांनी मनसेला पाठींबा दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हम नही जायेगे पाकिस्थान - राजू