Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील बालगृहातील अल्पवयीन दोन मुलींवर बलात्कार

पुण्यातील बालगृहातील अल्पवयीन दोन मुलींवर बलात्कार
पुणे- , गुरूवार, 24 जुलै 2014 (08:52 IST)
पुण्यातील शिरुर येथील शासकीय बालगृहाततील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्लर्क आणि त्याच्या मुलाने हे कृत्य केल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी बालगृहाचा क्लर्क शब्बीर बाले आणि त्याचा मुलगा बबलूला पोलिसांनी अटक केली आहे. सहावी आणि सातवीत शिकणार्याी दोन अल्पवयीन मुलींवर या नराधम बाप-बेट्यांनी सलग सात महिने बलात्कार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. आरोपी शब्बीर बाले हा 2008 पासून बालगृहात कार्यरत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi