Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात हिट अँण्ड रन; महिलेचा मृत्यू

पुण्यात हिट अँण्ड रन; महिलेचा मृत्यू
पुणे , सोमवार, 18 जुलै 2016 (10:37 IST)
कॉसमॉस बँकेचे चेअरमन मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. हिट अँण्ड रन केस प्रकरणी अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे.

अरुंधती गिरीष हसबनीस असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अरुंधती त्यांच्या दुचाकीवरुन भांडारकर रस्त्यावरुन मैत्रीणीकडे जात होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून त्या गुडलक हॉटेलच्या दिशेने जात होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती