Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारावीत कोकणची पोरं हुशार...

बारावीत कोकणची पोरं हुशार...
पुणे , बुधवार, 27 मे 2015 (12:42 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९५.६८ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा ८८.१३ टक्के लागला आहे. आज निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९१.२६ टक्के लागला आहे.
 
निकाल पुढील प्रमाणे- पुणे - ९१.९६ टक्के, कोल्हापूर - ९२.१३ टक्के, मुंबई - ९०.११ टक्के, औरंगाबाद - ९१.७७ टक्के, लातूर - ९१.९३ टक्के, अमरावती - ९२.५० टक्के.

Share this Story:

Follow Webdunia marathi