Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रिमंडळाचा विस्तार जुलैत

मंत्रिमंडळाचा विस्तार जुलैत
मुंबई , मंगळवार, 28 जून 2016 (13:13 IST)
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे तो कमी करुन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि मित्रपक्षांच्या वाट्याला कुठली आणि किती खाती येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सत्तेत येण्यापूर्वीच भाजपनं मित्रपक्षांना सत्तेचा वाटा देण्याचं आश्वासन दिलं होतं. 18 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते. मात्र, त्याआधी नवीन मंत्र्यांना कारभार समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकादशीपर्यंत पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद