Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महायुतीची आज जागावाटपासंदर्भात पहिली बैठक

महायुतीची आज जागावाटपासंदर्भात पहिली बैठक
मुंबई , शुक्रवार, 25 जुलै 2014 (16:13 IST)
नुतत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीचे मनबल उंचावले आहे. त्यामुळ आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता महायुतीच्या नेत्यांना चांगलीच कंबर कसली आहे. मुंबईत आज महायुतीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात पहिली बैठक होत आहे.

जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना नेत्यांनी आधीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केले आहे. तर दुसरीकडे लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही भूम‍िका घेतली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi