Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांढरदेवी गडावर अल्पवयीन मुलीचा खून

मांढरदेवी गडावर अल्पवयीन मुलीचा खून
सातारा , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:57 IST)
मांढरदेव (ता. वाई) येथील गडावरील झाडीमध्ये अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खून झाल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ  उडाली आहे. सुमारे वयवर्षे १६ असणार्‍या ही युवती येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी एका व्यक्तीसह आली होती. मात्र, त्यानंतर तिचा दाट झाडीमध्ये मृतदेह सापडला. धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून करण्यात आला असल्याचे पोलीसांनी सांगितले आहेत. पोलीसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi