Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माळीण दुर्घटना: मृतांचा आकडा 63 वर, बचावकार्य सुरुच

माळीण दुर्घटना: मृतांचा आकडा 63 वर, बचावकार्य सुरुच
पुणे , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (16:23 IST)
जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 63 वर पोहोचला आहे. परिसरात या घटनेनंतर स्मशान शांतता पसरली आहे. आतापर्यंत पाडलेल्या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या अंतसंस्कारावेळी परिसरातील गावकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. बचाव कार्य सुरु आहे. मृतदेह शोधण्यासाठी 
डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात आहे. 
 
माळीण गावात अजूनही शेकडो जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. त्यांना शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफने डॉग स्क्वॉड तैनात केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi