Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकरांसाठी 10 हजार कोंटीची गुंतवणूक: प्रभु

मुंबईकरांसाठी 10 हजार कोंटीची गुंतवणूक: प्रभु
, मंगळवार, 10 नोव्हेंबर 2015 (09:34 IST)
मुंबई: मुंबईला आयकॉनिक शहर बनवण्यात येणार आहे. त्यासाठी एमयूटीपी-3 अंतर्गत 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची गंतवणूक करण्यात येणार आहे. ही घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. 
 
रेल्वे स्थानकांमध्ये आणि प्रवासादरम्यान प्रवाशांना चांगले आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे देशभरात 1 हजार वॉटर डिस्पेन्सर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना 1 ते 3 रुपयांत पिण्याचे पाणी मिळू शकणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi