Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी

मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी
मुंबई , मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (11:30 IST)
मुंबई विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा निनावी फोन आल्याने विमानतळाला हायअ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. याबाबत समजते की, आज सकाळी विमानतळ प्रशासनाला हा धमकीचा फोन आला.

यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली असून प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हायअ‍ॅलर्ट  देण्यात आला असून राज्यातील इतर विमानतळांची सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi