Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुसलमानांशी शत्रुत्व नाही ठाकरे

मुसलमानांशी शत्रुत्व नाही ठाकरे

वार्ता

मुंबई , मंगळवार, 5 जून 2007 (18:19 IST)
कट्टर हिंदूत्ववादी मानले जाणारे व शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी सांगितले की मुसलमानांशी आमचे कोणतेच शत्रुत्व नाही. व जे देशभक्त आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो

शिवसेनेचे मुखपृष्ठ सामना या दैनिकात लिहीले अग्रलेखात लिहीले आहे की, सामान्य मुलसमान देशभक्त आहे परंतु काही धर्मवेड्या राजकारणी लोक त्यांना भडकवतात त्याचे नुकसान पूर्ण समाजावर पडते.

मालेगावमध्ये सप्टेंबर 2005 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटामागेही अशाच धर्मवेड्या शक्तींचा हात होता. धर्मांच्या आधारावर मुसलमानांचा विरोध करणे चुकीचे आहे. मुसलमानांनी जर भारताच्या विकासात योगदान दिले तर या देशाकडे वाईट नजरेन बघायची कोणाची ताकद नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi