Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामदार आठवलेंना विमानात अडविले

रामदार आठवलेंना विमानात अडविले
मुंबई , बुधवार, 27 मे 2015 (12:54 IST)
आरपीआय नेते रामदास आठवले यांना विमानात प्रवेश करण्यास कंपनीने नकार दिल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अखेर जेट एअरवेजच्या माफी मागत पर्यायी सुविधा उपलब्ध करुन दिली.

 आठवले हे मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना जेट एअरवेजच्या कर्मचाºयांनी विमानात प्रवेश नाकारण्यात आला. सामानाचे तपास काम करणारा गेट बंद झाल्याने आठवले यांना विमानापर्यंत जाता आले नाही असे कारण जेट एअरवेज या कंपनीने दिले आहे. तसेच अंधेरी येथील जेट एअरवेजच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यास जमलेल्या कार्यकर्त्यांचीजेट एअरवेजच्या अधिकार्‍यांनी समजूत काढली व पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi