Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगडावर दगड पडून पर्यटकाचा मृत्यू

रायगडावर दगड पडून पर्यटकाचा मृत्यू
रायगड , सोमवार, 27 जून 2016 (10:23 IST)
रायगड किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा अंगावर दगड पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रताप सिंह असं 29 वर्षीय पर्यटकाचं नाव असून ते पुण्याचे आहेत.

किल्ल्यावरुन खाली उतरताना मणक्यावर दगड पडला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच पर्यटकाचा मृत्यू झाला. अजय  पुण्याहून 17 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी रायगडावर गेला होता.सिंह यांना दुर्घटनेनंतर तत्काळ महाडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पणजीचे महापौर बुडता बुडता वाचले