Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्टवादीची आज चिंतन बैठक

राष्टवादीची आज चिंतन बैठक
मुंबई , शनिवार, 29 नोव्हेंबर 2014 (14:27 IST)
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधून पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत चिंतन बैठक होणार आहे.
 
या बैठकीत आज पश्चिम महाराष्ट व विदर्भातील आढावा घेण्यात आला असून पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व सबंधित भागातील पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi