Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विस्तार येत्या गुरुवारी!

विस्तार येत्या गुरुवारी!
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (09:38 IST)
मुंबई- राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत दिले.
 
येत्या गुरुवारी (3 डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे भाजपच्या सूत्रांकडून समजते. भाजपच्या कोअर कमिटीने विस्तार कशा पद्धतीने करायचा एकत्रित निर्णय घेतला आहे. यात शिवसेनेला ठरलेल्या फॉम्यरुल्यानुसार मंत्रिपद दिले जाणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi