Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार- सुशीलकुमार शिंदे एकत्र विठ्ठलाच्या चरणी

शरद पवार- सुशीलकुमार शिंदे एकत्र विठ्ठलाच्या चरणी
पंढरपूर , सोमवार, 10 मार्च 2014 (11:18 IST)
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्‍ट्राचे आराद्य दैवत विठ्ठलच्या   चरणी एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पवार आणि शिंदे राजकारणात कधी एकमेकांसोबत तर कधी  एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसतात. 
 
राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवारांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले आहे. सुशीलकुमार शिंदेंना सोलापुरातील  निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रत्येक निवडणुकीपूर्वी शिंदे विठ्ठलाचे दर्शन घेऊनच प्रचाराचा शुभारंभ  करतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi