Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना-भाजप युती तुटणार?

शिवसेना-भाजप युती तुटणार?
मुंबई , सोमवार, 4 एप्रिल 2016 (10:32 IST)
आगामी काळ्यात शिवसेनेला एकटय़ानेच लढण्याची तयारी करावी लागणार असल्याचे स्वत: उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या विधानसभा 2014 मधील सर्व पराभूत उमेदवारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते, मंत्री, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. सर्वाना आपापल्या मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश देण्यात या बैठकीत देण्यात आले. मतदारसंघातील जनतेची कामे वेगाने सुरू करा, आपण जरी सत्तेत असलो तरी जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi