Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहलीसंदर्भातील आदेश मागे

सहलीसंदर्भातील आदेश मागे
मुंबई , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:37 IST)
शाळा आणि कॉलेज सहलीसंदर्भातील आदेश शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ही माहिती दिली आहे. शिक्षण संस्था आणि पालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.मुरुड बीचवरील 14 विद्यार्थी बुडाल्यानंतर उंच ठिकाणी, समुद्रकिनाऱ्यांवर तसंच नदीकाठी सहली काढता येणार नाही, असं परिपत्रक शिक्षक विभागाने काढलं होतं. शिवाय सहल काढण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवरील हमीपत्राची अटही मागे घेण्यात आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi