Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिद्धिविनायक मंदिराला धोका

सिद्धिविनायक मंदिराला धोका
मुंबई , शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (11:36 IST)
येथील सिद्धिविनायक मंदिरावर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. मंगळवारी गर्दीच्या वेळी मंदिरावर हल्ला होऊ शकतो, अशी नेमकी माहिती केंद्रीय गुप्तहेर संघटनांकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवस आधी गुप्तहेर संघटनांकडून मिळालेल्या या इनपूटमुळे मुंबई पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi