Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कॅम्पा कोला’ला अखेर अभय

‘कॅम्पा कोला’ला अखेर अभय
मुंबई , शनिवार, 31 जानेवारी 2015 (13:54 IST)
वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या सात इमारतींतील १४५ घरे नियमित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

कॅम्पो कोलातील अनधिकृत घरे कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार दिले आहेत त्यामुळे या आदेशाच्या आधारे ही घरे नियमित करण्याबाबत राज्य सरकार पावले उचलू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi