Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘पंगती’तून ‘आप’ला ९१ लाख

‘पंगती’तून ‘आप’ला ९१ लाख
मुंबई , शनिवार, 29 नोव्हेंबर 2014 (14:51 IST)
मुंबईतील हॉटेलमध्ये झालेल्या ‘पंगती’तून आम आदमी पक्षाने तब्बल ९१ लाखांचा निधी उभारला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या खचार्साठी पक्षाने मुंबईसह देशभरातील महानगरांत निधी उभारण्यासाठी अभिनव असा ‘पंगत’ उपक्रम हाती घेतला आहे. पैसे द्या आणि अरविंद केजरीवालांसोबत जेवणाच्या पंक्तीत बसा, अशी योजना पक्षाने आखली होती. मुंबईत झालेल्या अशा पंगतीतून ९१ लाखांचा निधी उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi